Udyog Sanskar (Marathi Edition)
₹150.00
आज भारतात आणि महाराष्ट्रात उद्योजकतेचे वारे वाहताना आपल्याला दिसताहेत आणि उद्योजकतेच्या बाबतीत कधी नव्हे ते इतकं अनुकूल-पोषक वातावरण आपल्या आजूबाजूला आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळतंय. परंतु जर का, आपल्यालाही उद्योजकतेची उपयुक्तता, त्याचे महत्त्व, माहिती, पाठिंबा, मदत, प्रोत्साहन या गोष्टी लहान वयातच (शक्यतो पालकांकडून) मिळाल्या असत्या, तर आज आपल्यापैकी अनेकांचा, किमान ५०० – १००० कोटींचा उलाढाल असलेला यशस्वी उद्योग नक्की उभा राहिलेला असता. (कदाचित मी ‘बिझनेस कोच’ असल्याने एवढ्या आत्मविश्वासानं हे सांगतोय.)
Marketing by : Sunnita Vishwas Publications
ASIN: B07MNXH2J5
Language: Marathi
File size: 3080 KB
Text-to-Speech: Not enabled
Screen Reader: Supported
Enhanced typesetting: Enabled
Word Wise: Not Enabled
Print length: 174 pages
General Inquiries
There are no inquiries yet.
Reviews
There are no reviews yet.